Ahilyanagar Crime News : तारकपूर परिसरातून एका १७ वर्षीय, तर निंबळक बायपास चौकाजवळून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
अहिल्यानगर : शहरातील तारकपूर परिसरातून एका १७ वर्षीय, तर निंबळक बायपास चौकाजवळून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधात अपहरणाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.