Woman Drowns to Death in Water : हौदातील पाण्यात बूडून महिलेचा मृत्यू; पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Ahilyanagar News : हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे रविवारी दुपारी घडली. सुमन गोरखनाथ लोखंडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
"Police have registered an accidental death case after a woman drowned in a water tank. Investigations are underway."Sakal
अहिल्यानगर : घरासमोरील हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे रविवारी दुपारी घडली. सुमन गोरखनाथ लोखंडे (वय ४०, रा. शाहूनगर, केडगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.