Action bribery department : बोधेगावचा आफताफ लाचेच्या जाळ्यात
Shevgaon News : आफताब नजीर शेख यांने क्रारदाराच्या मुलाला एका गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी या लाचेची मागणी केली होती. आरोपीविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगाव : शेवगाव पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक माळी यांच्यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविणारा आरोपी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.