Ahilyanagar Accident: अहिल्यानगर पुणे महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत महिला ठार

Accident News: अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास शिवारात एका कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात तिचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे.नगर तालुका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमोल रासकर यांनी फिर्याद दिली आहे.
Ahilyanagar Accident

Ahilyanagar Accident

sakal

Updated on

अहिल्यानगर : अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात सकाळी नऊच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com