
अहिल्यानगर : या ना त्या कारनाने नेहमीच वादात सापडणारे महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही कारवाई केली आहे. आरोग्य सेवा, सुविधा व कार्यक्रमांबाबत शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरमहा दिले जाणारे रँकिंग घसरले आहे.