Ahilyanagar News: घरकुलासाठी जागा द्या, जागा! ’अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय घोषणांनी दणाणले; भटके विमुक्तांचे आमरण उपोषण

Social justice protest in Ahilyanagar for housing rights: उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की श्रीगोंदा येथील लिंपणगाव नजीकच्या जोशी वस्तीवरील नागरिक गेली चार दशके शासनाच्या जमिनीत राहत आहेत. त्या जागेचे नियमितीकरण करून रहिवाशांच्या नावावर सातबारा नोंद करण्यात यावी.
Bhattke-Vimukt communities hold indefinite hunger strike at Ahilyanagar DC office demanding land for housing.

Bhattke-Vimukt communities hold indefinite hunger strike at Ahilyanagar DC office demanding land for housing.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव नजीकच्या जोशी वस्ती येथे गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या जागेत वास्तव्यास असलेल्या भटके विमुक्त, आदिवासी व दलित समाजातील सुमारे ३५० कुटुंबांनी आपल्या हक्काच्या घरकुलासाठी जागा त्यांच्या नावावर करून सातबारा उतारा देण्यात यावा, तसेच जातीचे दाखले तातडीने देण्यात यावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com