

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election Nilesh Lanke Seeks Sharad Pawar Guidance on Strategy and Cooperation
esakal
-मार्तंड बुचूडे
पारनेर: ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांची मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी खासदार नीलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली.या वेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी पुढील रणनीतीबाबत त्यांच्यात चर्चाही झाली.