Crime News: जिल्ह्यातील १६ ठिकाणी छापे ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; मुद्देमाल जप्त

Illegal Business Crackdown : अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोहीम; एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे टाकून जुगार, अवैध दारू आणि गुटखा विक्रीप्रकरणी १६ गुन्हे दाखल, २ लाख ३ हजार ३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त.
Local Crime Branch teams conduct raids against illegal gambling, liquor sales and gutkha trading in Ahilyanagar district.

Local Crime Branch teams conduct raids against illegal gambling, liquor sales and gutkha trading in Ahilyanagar district.

sakal
Updated on: 

अहिल्यानगर,: स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. एकाच दिवशी १६ ठिकाणी छापे टाकून २ लाख ३ हजार ३३९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...