Ahilyanagar in Lemon prices : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर लिंबाला साडेपाच हजारांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. किरकोळ बाजारात लिंबाला ६० ते ७५ रुपये भावाने विक्री झाली.
Lemon prices touch ₹5,500 per quintal in Ahilyanagar as 28.51 quintals arrive at the market yard.Sakal
अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर लिंबाला साडेपाच हजारांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. येथील बाजार समितीच्या आवारात २८.५१ क्विंटल लिंबाची आवक झाली.