‘Mula Dam Water: मुळा’चे पाणी चढणार डोंगरमाथ्यावर? ;पोखर्णाई’ अन् ‘मुळा-सीना जोड’ने नगर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्याला हिरवाईची आशा

‘Mula Dam Water, Pokharnaai Irrigation Scheme, Mula-Sina Link अहिल्यानगर तालुक्यातील डोंगराळ आणि पाणीटंचाईच्या पट्ट्यातील गावांसाठी मुळा धरणाचे पाणी पोहोचविण्याच्या दोन संकल्पना पुढे आल्या आहेत. पोखर्णाई जलसिंचन उपसा योजना आणि मुळा-सीना जोड उपसा जलसिंचन योजना चर्चेत आहेत.
‘Mula Dam Water,

‘Mula Dam Water,

esakal

Updated on: 

अहिल्यानगर, : साकळाई आणि कुकडीच्या पाण्याचा तिढा सुटण्याची आशा निर्माण झाल्याने नगर तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावांच्या शेतीला हिरवाईची प्रतीक्षा आहे. त्याचवेळी तालुक्यातील डोंगराळ आणि पाणीटंचाईच्या पट्ट्यातील गावांनी आता मुळा धरणाच्या पाण्यावर ‘हिरवे स्वप्न’ पाहिले आहे. ‘पोखर्णाई जलसिंचन उपसा योजना’ आणि ‘मुळा-सीना जोड उपसा जलसिंचन योजना’ अशा दोन संकल्पना पुढे आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com