
अहिल्यानगर : पाचरट हे शेतात ठेवल्यास खत म्हणून चांगला उपयोग होतो. उसाच्या शेतातील पाचरट जाळल्याने प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पाचरट जाळल्यास प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे.