Water Shortage: अहिल्यानगरमध्ये पाणीटंचाई गंभीर; सर्व प्रभागांत योग्य नियोजन करण्याची मागणी

Ahilyanagar Water Shortage: अल्प पर्जन्यमानामुळे अहिल्यानगर शहर व उपनगरांतील पाणीटंचाई गंभीर होत असून, सर्व प्रभागांत योग्य नियोजन, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी केली आहे.
A municipal representative submits a demand for improved water supply planning in Ahilyanagar

A municipal representative submits a demand for improved water supply planning in Ahilyanagar

esakal

Updated on: 

अहिल्यानगर : अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर व उपनगरांतील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून ज्या भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे,

Loading content, please wait...