Ahilyanagar Water Supply Disrupted : शटडाऊनमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Ahilyanagar News : शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुळानगर व विळद येथून पाणी उपसा बंद राहणार आहे.
Water Supply to Be Disrupted
Water Supply to Be Disrupted eSakal
Updated on

अहिल्यानगर : वीज वितरण कंपनीकडून शुक्रवारी महत्त्वाच्या दुरुस्ती कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती शहरासह उपनगराला एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुळानगर व विळद येथून पाणी उपसा बंद राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com