Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Army Jawan , Two Colleagues Booked, Mental Harassment. अहिल्यानगरमधील भिंगार परिसरात लष्करी जवान अप्पाराव ठोंबरे ,जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल
Ahmednagar Army Jawan , Two Colleagues Booked, Mental Harassment.

Ahmednagar Army Jawan , Two Colleagues Booked, Mental Harassment.

ESakal

Updated on: 

अहिल्यानगर,: भिंगार परिसरातील जामखेड रोडवरील लष्करी वसाहतीत वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका लष्करी जवानाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली. अप्पाराव महादेव ठोंबरे (वय ३४, रा. क्वार्टर नं. १४३/२, क्वीन्स लाईन, आर्मी हॉस्पिटलमागे, जामखेड रोड, मूळ रा. दहिफळ वडमावली, ता. केज, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com