दिलासादायक! नगर जिल्ह्यात ९३ रुग्णांना डिस्चार्ज; कोरोना रुग्णांच्या संख्येत ५४ ने वाढ... 

corona
corona
Updated on

अहमदनगर : जिल्ह्यात आज ९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३८४ झाली आहे. दरम्यान बुधवारी (ता. २२) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १२४२ झाली असून एकूण कोरोना रुग्ण संख्या २६७४ झाली आहे.

नेवासा (३), नेवासा फाटा (१), सोनई (२), भिंगार (२६), ब्राम्हणगल्ली (३), नेहरुचौक (३), माळीगल्ली (२), गवळीवाडा (४), कुंभारगल्ली (१), घासगल्ली (१),  मोमिनगल्ली (१), विद्याकॉलनी (१), शुक्रवार बाजार (२), कॅंटॉनमेंट चाळ (१), सरपनगल्ली (३), पंचशिल नगर (१), काळेवाडी (१), आंबेडकर कॉलनी (१), भिंगार (१), राहुरी (५), वरवंडी (२), वांबोरी (१), राहुरी (१), राहुरी बु. (१), अकोले (०६), पेंडशेत (१),  धुमाळवाडी (१), बहिरवाडी (३), देवठाण (१), पारनेर (०१), कान्हुर पठार, नगर शहर (०७), एचडीएफसी बँकेजवळ (२), केडगाव (२), बागडपट्टी (१), भवानीनगर (१), प्रेमदानचौक (१), नगर ग्रामीण (०६)- टाकळी खातगाव (१), बु-हाणनगर (२), विळद (३)

उपचार सुरू असलेले रुग्ण : १२४२
बरे झालेले रुग्ण: १३८४
मृत्यू: ४८
एकूण रुग्ण संख्या:२६७४ 
 
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

संपादक - सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com