Ahmednagar News : अन् पदाधिकारी व्यासपीठाच्याखाली; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उचलली कडक पावले
Sangamner news : संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
संगमनेर : एरव्ही राजकीय, सामाजिक किंवा इतर कार्यक्रमात अनेक पदाधिकारी, नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या व्यासपीठावर बसलेले पहावयास मिळत होते; मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र बदलले.