Ahmednagar News : सरकारी कार्यालये पिचकाऱ्यांनी रंगली; पारनेरमध्ये गुटखा बंदीची ऐशीतैशी

Parner Gutkha News : स्वच्छ पारनेर-सुंदर पारनेरमधील शासकीय इमारतींसह बसस्थानक व रस्ते पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
drug
drugeSakal
Updated on

पारनेर : शहरासह तालुक्यात गुटखा बंदीची ऐशी तैशी झाली आहे. त्याकडे अन्न व औषध विभागासह पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वच्छ पारनेर-सुंदर पारनेरमधील शासकीय इमारतींसह बसस्थानक व रस्ते पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com