Ahilyanagar News : राधाकृष्ण विखे पाटील यांची सातव्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागली. प्रवरा परिसराने आनंदोत्सव साजरा केला. माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वापासून राजकारणाला सुरवात केली.
कोल्हार : बाळासाहेब विखे पाटील व त्यांचा परिवार यांचे विजयाचे आणि जल्लोषाचे नाते कायम आहे. प्रवरा परिसराने विकासाचा मापदंड घालून दिल्याने विजयाची ध्वज त्यांच्या मागे आपोआप उंच फडकत येते. ही ऐतिहासिक परंपरा कायम आहे.