Ahilyanagar : म्हैसगावमध्ये तरुणाने गळफास घेऊन जीवन सपंवले; दारूच्या व्यसनामुळे संसार माेडला
Ahilyanagar News : दारूच्या व्यसनामुळे दोन वर्षांपासून त्यांची पत्नी माहेरी वनकुटे (ता. पारनेर) येथे निघून गेल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे ते घरात एकटेच रहात होते. आत्महत्येचे कारण समजले नाही.
The tragic death of a young man in Mhaisgaon, who took his life due to alcohol addiction and family issues, serves as a reminder of the importance of mental health support.Sakal
राहुरी : म्हैसगाव हद्दीत ठाकरवाडी येथील तरुणाने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. दत्तू महादू जाधव (वय ३८ वर्षे, रा. म्हैसगाव, ठाकरवाडी) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मृतदेह आज (सोमवारी) सकाळी आढळला.