
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे.
या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी आयुष्यातलं शेवटचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीत करणार, असा इशारा अण्णा हजारे यांचा केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले