Anna Hazare : राम शिंदे यांची कारकीर्द निष्कलंक : अण्णा हजारे; सभापतिपदी निवडीबद्दल सर्वपक्षीय सत्कार
Ahilyanagar News : प्रा. राम शिंदे यांची राजकीय कारकीर्द निष्कलंक आहे. त्यांनी कष्टातून पदापर्यंत झेप घेतली आहे. या पदावर चांगले काम करतील,’’ असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर : ‘‘विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची राजकीय कारकीर्द निष्कलंक आहे. त्यांनी कष्टातून या पदापर्यंत झेप घेतली आहे. ते या पदावर चांगले काम करतील,’’ असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.