

Ahilyanagar
esakal
सनी सोनावळे
ढोकेश्वर: विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी. त्यांच्या मागण्या मान्य अथवा अमान्य करण्याचा निर्णय सरकारचा असला, तरी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असून, चर्चेची दारे खुली ठेवावीत.