Parner Crime : पारनेरमध्ये दुसरा भोंदू बाबा! 'काळुबाईची बाधा' घालवण्याच्या बहाण्याने साडे सहा लाखांची फसवणूक व महिलेवर अत्याचार

मतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखविले आणि....
bhondu baba

bhondu baba

sakal

Updated on

पारनेर - मतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाची साडेसहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन भोंदूबाबाने पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com