Aro Assists Passengers in Kolhar : प्रवरा नदीपलीकडील कोल्हार खुर्दहून (ता.राहुरी) पाणी आणून कोल्हारचे लोक तहान भागवीत असायचे. आता परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे. पाण्यासाठी स्वयंपूर्ण राहिलेल्या या गावांना आता परावलंबित्व आले आहे.
Aro steps in to provide support to passengers in Kolhar, as local citizens continue to wait for the much-anticipated revised water supply scheme.Sakal
कोल्हार : सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जनशुद्धीकरण प्रकल्प होण्यासाठी अजून काही अवधी लागणार असला तरी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीने केलेल्या स्वस्तातील आरोमुळे शुद्धजलाची तहान भागविली जात आहे.