sant tukaram maharaj palkhi indapur
sakal
पारनेर - वरूण राजाच्या साक्षीने सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज आणि त्यांचे गुरु जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका गुरु-शिष्य भेट सोहळा. अतिशय उत्सहात संपन्न झाला. आषाढी वारीच्या परंपरेत गुरु-शिष्य नात्याचा पवित्र आणि भावस्पर्शी क्षण म्हणजे हा गुरु शिष्य पादुका भेट होय.
आज (ता. 18) पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे दुपारी आडीच वाजता गुरु शिष्य पादुका भेट हा सोहळा अतिशय उत्सहात व भक्तीमय वातावरणात पार पडला.
Sant Nilobaraya Maharaj palkhi
sakal