
कोपरगाव : महसूल विभागाने सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरू असलेली मुजोरी चालणार नाही. नागरिकांना वेठीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरू करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत.