Ram Shinde
अहिल्यानगर - ‘राज्यात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पुनर्रचनेनंतर राज्यात, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठे बदल होतील,’ असे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले.