

राहाता : एटीएम कार्ड अदलाबदल आणि त्यासाठी फेव्हीक्वीकचा वापर करून एटीएममधून बेमालूमपणे पैसे काढणारा मध्यप्रदेशातील तरुणास पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्याकडे विविध बँकांचे ७० एटीएम कार्ड सापडले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता राहाता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.