

खर्डा : जामखेड तालुक्यातील जातेगाव याठिकाणी सरपंचाचे पती गणेश पांडुरंग गायकवाड याने रविराज कमलाकर पाटील यांना तू शेतातील सरपण पेटविल्यामुळे आमच्या शेतातील जनावरांना ठेवलेला भुसा जळाला आहे, सांगितले असता, साक्षीदार पांडुरंग गायकवाड यांची गचांडी धरली होती. त्यानंतर गणेश गायकवाड व त्यांचे वडील मोटारसायकलवरून खर्डा येथे जात असताना निपाणी फाट्यावर ही घटना घडली.