युवकांनी व काही व्यापाऱ्यांनी चोराचा पाठलाग करून त्याला रंगेहाथ पकडले. ही घटना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल होत चोरास ताब्यात घेतले. बसस्थानक ते पोलिस स्टेशन अशी धिंड पोलिसांनी काढली.
Locals in Nevasa catch and parade a thief who stole a bag from a Sai devotee, following a dramatic public chase.Sakal
नेवासे शहर : नेवासे येथील बसस्थानकात बसमधील गर्दीचा फायदा घेत पैसे व मोबाईल असलेली बॅग चोरून पळत असताना नागरिकांनी पाठलाग करून चोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.