
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थामध्ये पठारभागाने नेहमीच मला साथ दिली आहे. मग यामध्ये साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, जिल्हा परिषद असो वा जिल्हा बँक प्रत्येक ठिकाणी मला मिळालेली साथ आजही मी विसरू शकत नाही, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.