"Students in Akole Taluka left without mid-day meals, causing discontent and frustration due to delays in the government's nutrition program."
"Students in Akole Taluka left without mid-day meals, causing discontent and frustration due to delays in the government's nutrition program."Sakal

Sangamner Accident : टेम्पो-कारच्या अपघातात एक ठार : बांबळेवाडी येथील घटना; दोनजण जखमी

Ahilyanagar News : ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यावेळी एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांनी व प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
Published on

संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बांबळेवाडी येथे मालवाहू टेम्पो व कारच्या अपघात झाला. या अपघातात कारमधील एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यावेळी एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांनी व प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com