Sangamner accident : टेम्पो-कारच्या अपघातात एक ठार : बांबळेवाडी येथील घटना; दोनजण जखमी

Ahilyanagar News : ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यावेळी एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांनी व प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
"A tragic tempo-car crash in Bambalewadi leaves one dead and two injured. Emergency services are on the scene."
"A tragic tempo-car crash in Bambalewadi leaves one dead and two injured. Emergency services are on the scene."Sakal
Updated on

संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बांबळेवाडी येथे मालवाहू टेम्पो व कारच्या अपघात झाला. या अपघातात कारमधील एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (ता.९) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यावेळी एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांनी व प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com