Kopargaon : बेट नाक्यावरील अतिक्रमणांवर हातोडा: पोलिस बंदोबस्त ; महामार्ग अधिकाऱ्यांची कारवाई

Action against encroachments at Bet Naka : सकाळी दहाच्या सुमारास दुकाने उघडण्याची वेळ असताना महामार्गावरील व्यावसायिकांना काही समजण्याच्या आत ५० मीटर रस्त्याची मोजणी करून अतिक्रमणांवर जेसीबीचा पंजा पडला. त्यामुळे अनेकांची धावपळ झाली.
Bet Naka sees intense action against encroachments, with police and highway authorities collaborating for cleanup and road development.
Bet Naka sees intense action against encroachments, with police and highway authorities collaborating for cleanup and road development.Sakal
Updated on

कोपरगाव : नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील बेट नाका परिसरातील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने आज हटविण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने सदरची कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com