Illegal Flavoured Mawa: भाळवणीतील अवैध सुगंधित मावा कारखान्यावर एलसीबीचा छापा; एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त

भाळवणीतील हॉटेलमागील खोलीत अवैध सुगंधित मावा उत्पादनावर एलसीबीचा छापा; मशीन, तयार मावा व सुपारीचा चुरा असा एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त
Illegal mawa-making unit busted in Bhalawani

Illegal mawa-making unit busted in Bhalawani

Sakal

Updated on

पारनेर : भाळवणी येथे हॉटेलच्या पाठीमागील खोलीत अवैधरित्या सुगंधित मावा तयार करणाऱ्या तरुणावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत मावा तयार करण्याचे मशीन, तयार मावा आणि सुपारीचा चुरा असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com