Bhandardara Dam: ‘भंडारदरा धरणाचा शताब्दी सोहळा’ , चार दिवस रंगणार सोहळा; आठ एकरवर मंडप, पार्किंगची व्यवस्था

Bhandardara Dam Centenary : भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवासाठी जलसंपदा विभागाने २५ कोटी रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली असून, चार दिवसांच्या सोहळ्यासाठी आठ एकर क्षेत्रावर विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
Bhandardara Dam, also known as Wilson Dam, is set to mark its centenary with a four-day celebration planned by the Water Resources Department.

Bhandardara Dam, also known as Wilson Dam, is set to mark its centenary with a four-day celebration planned by the Water Resources Department.

esakal

Updated on: 

अकोले, : अहिल्यानगर जिल्ह्याचे वैभव आणि महाराष्ट्राच्या सिंचन व्यवस्थेचा ऐतिहासिक मानबिंदू असलेल्या भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी जलसंपदा विभागाने तब्बल २५ कोटी रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी सुमारे आठ एकर क्षेत्रावर विविध सुविधा उभारण्यात येणार असल्याने जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...