Ahilyanagar News: भोजापूर चारीच्या दुरुस्तीला मान्यता ;राधाकृष्ण विखे पाटील ; ११०८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

Bhojapur Project Gets Approval : संगमनेरमधील भोजापूर चारी दुरुस्ती प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून २९.६० कोटींच्या कामातून ११०८.११ हेक्टर क्षेत्रावरील सिंचन व्यवस्था पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
The Bhojapur canal repair project in Sangamner has received administrative approval to restore irrigation across 1,108.11 hectares.

The Bhojapur canal repair project in Sangamner has received administrative approval to restore irrigation across 1,108.11 hectares.

esakal

Updated on: 

संगमनेर,: भोजापूर चारी दुरुस्ती प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सविस्तर प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...