Maratha Reservation: मृत आंदोलकांच्या वारसांना मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनाची पूर्तता; एमआयडीसीत नोकरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

Congress faces setback in legislative council elections: मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीत नोकरी देण्याचा निर्णय; अंतरवाली सराटीतील आश्वासनांची पूर्तता, जिल्हाधिकाऱ्यांना वारसांची पडताळणी व प्रमाणपत्रासाठी आदेश
Promise Delivered: Families of Deceased Agitators to Get Employment in MIDC Units

Promise Delivered: Families of Deceased Agitators to Get Employment in MIDC Units

sakal

Updated on

शिर्डी: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मध्ये नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला आहे. अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com