

Nation Mourns: T20 World Cup Winner Saicharani No More
sakal
शिर्डी: टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला अंध संघाने काल साई समाधीचे दर्शन घेतले. जिंकून आणलेला चषक साई समाधीवर ठेवत आपला आनंद व्यक्त केला. संघाच्या या अतुलनीय कामगिरीत मोलाची भूमिका बजावणारे संघाचे महासचिव शैलेंद्र यादव आणि संघाची कर्णधार दीपिका टी. सी. यावेळी उपस्थित होते.