Tree Planting on Vat Purnima : पतीच्या दीर्घायुष्याबरोबर वृक्षारोपणाचा जागर; बोधेगावात वटपौर्णिमेनिमित्त महावृक्षाचे रोपण

Ahilyanagar Vat Purnima Goes Green with Tree Plantation : हातात पूजा-सामग्री, कपाळावर कुंकू आणि अंगावर नटलेली साडी अशा वेशात महिलांनी सामूहिकरित्या वडाच्या झाडाची पूजा करून त्यांना प्रदक्षिणा घातल्या. वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता अनेक नवविवाहित महिलांनीही या उत्सवात पहिल्यांदाच सहभाग घेतला.
Women of Bodhegaon planting sacred banyan saplings on Vat Purnima, blending tradition with environmental commitment.
Women of Bodhegaon planting sacred banyan saplings on Vat Purnima, blending tradition with environmental commitment.Sakal
Updated on

बोधेगाव : येथे वटपौर्णिमेचा सण महिलांच्या पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक पर्यावरण जाणिवेच्या संगमात उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले, तर याचवेळी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा जागर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com