Boripardhi Accident: बोरीपार्धी येथील अपघातात कर्जतमधील एकाचा मृत्यू: एक जण गंभीर जखमी, हायवा ट्रकची भीषण धडक

Ahilyanagar : अपघातानंतर दुचाकीस्वार बाजूला फेकले गेले, तर हायवा ट्रकने (क्र. एमएच१२ एसई २४२८) दुचाकी फरफटत गेली. पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना रूग्णालयात नेले, मात्र पाडुळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
Ahilyanagar Accident News
Karjat resident lost his life after a Hyva truck collisionSakal
Updated on

केडगाव : बोरीपार्धी (ता. दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ हायवा ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता. १३) रात्री सात वाजता झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com