Bunty-Babli arrest : घरफोडीच्या गुन्ह्यातील ‘बंटी-बबली’ अटकेत

Rahuri Crime News : कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले ६४ हजारांचे सोन्या, चांदीचे दागिने आरोपींनी काढून दिले.
Rahuri Crime
Rahuri Crimeesakal
Updated on

राहुरी : शहरातील मुलनमाथा येथे घरफोडी केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी पती-पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com