Ram Shinde: विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध शिक्षण देणे गरजेचे: सभापती राम शिंदे; पिंपळनेर शाळेला दिली भेट

ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा असा प्रकारे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा दिल्या तर आपली ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरिबांची मुलेही शहरी मुलांना मागे टाकतील. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञाना पुरते मर्यादित असू नये.
Ram Shinde interacts with students and teachers at Pimpalner, highlighting the need for structured and technical education.
Ram Shinde interacts with students and teachers at Pimpalner, highlighting the need for structured and technical education.Sakal
Updated on

पारनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा शहरी मुलांप्रमाणे अत्याधुनिक शैक्षणिक साधणे देऊन तंत्रशुद्ध शिक्षण देणे गरजेचे आहे. ही शाळा पाहिल्यानंतर ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे शाळा आहे, असे वाटत नाही. शहरी मुलांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांना येथील शिक्षक शिक्षण देते आहेत याचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com