

Damaged vehicles at the scene of a multiple-vehicle accident in Chandanapuri Ghat on the Pune-Nashik highway.
esakal
संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी (ता. १४) सायंकाळी सात ते आठ वाहनांचा अपघात झाला. यात सहा ते सातजण किरकोळ जखमी झाले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.