Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Ahilyanagar Crime News : पाळीव पोपट (Parrot) मारल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
Ahilyanagar Crime News
Ahilyanagar Crime News Ahilyanagar Crime News
Updated on
Summary

किसन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध मारहाण करणे, शिवीगाळ आणि धमकविणे आणि ऑट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला.

अहिल्यानगर : पाळीव पोपट (Parrot) मारल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या गुन्ह्यात ऋषिकेश किशोर विधाटे (वय २२), संदीप भाऊसाहेब विधाटे (वय ३४), नरेंद्र भाऊसाहेब विधाटे (वय ३७, सर्व रा. बाभुळखेडा, ता. नेवासे) या तिघांना तीन महिने शिक्षा आणि प्रत्येकी पाचशे रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी ठोठावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com