
कोपरगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांच्या कार्याचा गौरव राखण्यासाठी व ऐतिहासिक जलसंपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यापक योजनेत पुणतांबे येथील गोदावरी घाटाचा समावेश झाल्याने घाटाचे जतन, दुरुस्ती व सुशोभीकरण करून पर्यटकांसाठी अधिक सुविधा निर्माण होणार आहे.