फेस रिडिंगद्वारे हजेरीसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपची माहिती घेऊन त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या ॲपमध्ये सर्व कामगारांची माहिती, त्यांच्या कामकाजाचे क्षेत्र व कामाची वेळ, हजेरीची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
Municipal commissioner discusses the AI app to track sanitation workers' attendance and field performance.Sakal
अहिल्यानगर : शहरात साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांच्या कामचुकारपणाला आयुक्त यशवंत डांगे यांनी लगाम घालण्याची तयारी सुरू केली आहे. सफाई कामगारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन एआय आधारित मोबाईल ॲपवर फेस रिडिंगद्वारे हजेरी द्यावी लागणार आहे.