Crime News : शेवगावात चार लाखांची सुगंधी तंबाखू जप्त
Shevgaon Crime News : सुगंधी पानमसाला- तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दुपारी ही कारवाई केली.
शेवगाव : अवैधरित्या विकत घेऊन विक्रीसाठी ठेवलेला एक लाख ४ हजार ४२० रुपये किमतीचा विविध कंपनीचा सुगंधी पानमसाला- तंबाखू व गुटखा शेवगाव शहरातील खालची वेस येथे पकडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दुपारी ही कारवाई केली.