Ahilyanagar : आता दसपटीचाही धसका: जागामालक, विकसक, ठेकेदारांना आयुक्तांचा इशारा; गुन्हे दाखल करणार

Ahilyanagar News: स्वतःहून बांधकामे काढून न घेतल्यास त्यांच्याकडून बांधकाम पाडण्याचा दहा पट खर्च वसूल करण्यात येणार आहे. तसेच संबंधित जागा मालक व विकसकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.
Ahilyanagar
Ahilyanagar NewsSakal
Updated on

अहिल्यानगर : अनधिकृत बांधकामांसह जागा मालक, विकसक (बिल्डर) व ठेकेदार (कंत्राटदार) यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यांनी स्वतःहून बांधकामे काढून न घेतल्यास त्यांच्याकडून बांधकाम पाडण्याचा दहा पट खर्च वसूल करण्यात येणार आहे. तसेच संबंधित जागा मालक व विकसकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com