Daylight Robbery : श्रीरामपुरात भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न:नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला; दरोडेखोर ‘सीसीटीव्ही’त कैद

Srirampur News : सुदैवाने परिस्थिती हाताबाहेर न गेल्याने मोठा अनर्थ टळला. परिसरातील इतर दुकानदार व नागरिकही सतर्क झाल्याने त्यांनी आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Thieves captured on CCTV during an attempted robbery in Shrirampur, thanks to the alertness of local citizens."
Thieves captured on CCTV during an attempted robbery in Shrirampur, thanks to the alertness of local citizens."Sakal
Updated on

श्रीरामपूर : सराफ व्यवसायाशी संबंधित दुकानामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. शहरातील मुख्य रस्त्यावर भरदिवसा हा प्रकार झाल्याने व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दुकानदार व स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने ही घटना टळली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com